पत्रकार संघासाठी मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या दुसऱ्या मजल्यावरील नुतनीकरण केलेल्या सभागृहाचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावे यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, विश्वस्त राही भिडे, उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे यांनी नुकतीच फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले.या वेळी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पुन्हा…
