OC नसताना घाटकोपर SRA फ्लॅटचा ताबा; बिल्डरवर गुन्हा
घाटकोपर पूर्व येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात भोगवटा प्रमाणपत्र (OC) नसताना 18 ते 25 व्या मजल्यावरील सदनिकांचा ताबा रहिवाशांना दिल्याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी M/s Neelam Finance (Bombay) Pvt Ltd या बिल्डर कंपनीवर आणि तिचे संचालक चंपकलाल के. वर्धन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. SRA अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर MRTP कायद्याच्या कलम 53(7) अंतर्गत ही कारवाई झाली.SRA, एन-वार्ड, घाटकोपरचे…
