मुंबई BMC अभियंत्याला २.५ लाखांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) पर्जन्य जलवाहिनी विभागातील दुय्यम अभियंता विशाल भालचंद्र वाणी यांना महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) २ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.तक्रारदाराच्या बांधकाम प्रकल्पासाठी ड्रेनेज परवानगी मिळवण्यासाठी वाणी याने सुरुवातीला १० लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने रक्कम कमी करण्याची विनंती केल्यानंतर ही रक्कम २.५ लाखांवर बसली. तक्रारदाराने २२ एप्रिलला…
