मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ई-केवायसी फसवणुकीचा सावधानतेचा इशारा
मुंबई: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ई-केवायसीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीबाबत महत्वाचे आवाहन केले आहे. महिलांनी कोणत्याही खोट्या आमिषांना बळी पडू नये, असे त्या म्हणाल्या. नवीन नोंदणी प्रक्रिया बंद झाली असून, त्रुटी दुरुस्तीसाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.ई-केवायसी प्रक्रियायोजना लाभ घेण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही….
