मी परदेशात नाही तर भारतातच आहे .25 हजार कोटींच्या महा घोटाळ्यातील आरोपी अमोल काळे प्रकटला
मुंबई – २५ हजार कोटींच्या महाआयटी घोटाळ्यातील आरोपी अमोल काळे हा परदेशात पळून गेला असे महा आघाडीतील नेते सांगत होते. मात्र अमोल काळे याने आज त्यांच्यावरील सर्व आरोपी फेटाळले आहेत. आपण कुठेही पळून गेलेलो नाही, तर भारतातच आहोत असा खुलासा अमोल काळे याने केला आहे. तसेच या प्रकरणी आपली बदनामी करणार्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहोत…
