विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या ९ महिलांना राज्यपालांच्या हस्ते नवदुर्गा सन्मान प्रदान
आगामी युग महिलांचे, पुढील काळात महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर होतील : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विविध क्षेत्रात आपल्या विलक्षण प्रतिभेचा आणि उल्लेखनीय कार्याचा ठसा उमटविणाऱ्या ९ महिलांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि.9) जागतिक महिला दिनानिमित्त ‘नवदुर्गा’ सन्मान प्रदान करण्यात आले. पल्लवी फाउंडेशन व स्वामीराज प्रकाशनतर्फे दामोदर हॉल परळ मुंबई येथे ‘जागर स्त्रीच्या आत्मभानाचा’ या…
