बी विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ.संदीप गायकवाड़ एसीबीच्या जाळ्यात
ब : मुंबई महानगर पालिकेच्या बी विभागात कार्यरत असलेले वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संदीप गायकवाड़ यांना लाचलूचपत प्रतिबंध विरोधी कक्षाच्या पथकाने बुधवार ता.6 रोजी बी विभाग कार्यालयातून ताब्यात घेतले.अटकेत असलेले डॉ.संदिप रविंद्र गायकवाड हे मागील तीन वर्षापासून बी विभागात वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदावर कार्यरत आहेत. या संदर्भातील हकीकत अशीतक्रारदार हॉटेल व्यवसायिक असुन सदर हॉटेल सन 2018…
