दहावीचा निकाल ९३. ८३ टक्के ! मुलींनीच मारली बाजी
मुंबई,-महाराष्ट्र राज्य दहावीचा निकाल अखेर घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर हा निकाल विद्यार्थ्यांना लाईव्ह उपलब्ध होता.यंदा दहावीचा निकाल ९३. ८३ टक्के इतका लागला आहे तसेच निकालात मुलींनीच बाजी मारलेली आहे त्याच बरोबर यंदाहि कोकण विभागाचं अव्वल ठरला आहे.राज्यातून सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला आहे. त्यानुसार आता बारावीतही कोकण विभागानं आपला…
