आयोगाचा अहवाल न्यायालयाने फेटाळला ओबीसी आरक्षणाचा खेळ
ओबीसी आरक्षण पुन्हा लटकलेमुंबई/ ओबीसी आरक्षणासाठी सरकारने नेमलेल्या मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल परिपूर्ण नसल्याचे कारण सांगून सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे त्यामुळे ओबीसीं समाजाचे राजकीय आरक्षण पुन्हा लटकले आहे राज्य सरकारसाठी हा फार मोठा धक्का आहेओबिसीचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्या नंतर ते परत मिळवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले होते.त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका…
