भाजपची महाविकस आघाडीवर मात- धनंजय महाडिक विजयी
मुंबई/ राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात प्रतिष्ठेची ठरलेली सहावी जागा अखेर भाजपच्या धनंजय महाडिक यांनी जिंकली सताधारी महाविकास आघाडीला मोठा धक्का आहे .राज्यसभा निवडणूक सायंकाळी 4 वाजता संपली पण निकाल मात्र मध्यरात्री लागला आणि भाजप उमेदवार विजयी झाला बहुजन विकास आघाडीची तीन आणि आघाडीला पाठिंबा देणाऱ्या आणखी काही अपक्षांची मते फुटल्याने भाजपचा विजय…
