शिंदे – ठाकरे गटाच्या न्यायालयीन लढाईत तारीख पे तारीख
दिल्ली – शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या न्यायालयीन लढाईला तारीख पे तारीखचचे ग्रहण लागलेले आहे. आज झालेल्या सुनावणीत युक्तिवाद अपुरा राहिल्याने आता हि सुनावणी २० जानेवारीला होणार आहे, एकीकडे कोर्टात तारीख पे तारीख तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या सुनावणीत तारीख पे तारीख असा प्रकार सुरू झाला आहे शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाकडे जाणार याचा निर्णय आजही लागला नाही….
