कोकणातील रिफायनरीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये रण पेटले
राजापूर -रिफायनरी प्रकल्प कोकणातील नियोजित ठिकाणी होईल. महाराष्ट्रासाठी आम्ही प्रकल्प पूर्ण करणारच अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आम्हाला हा प्रकल्प प्रतिष्ठेचा विषय करायचा नाही. महाराष्ट्राच्या विकास महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. आंदोलकांच्या शंकांचे निरसन करू, असेही फडणवीस यांनी म्हटले. ‘एबीपी माझा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी विविध मुद्यांवर भूमिका स्पष्ट केली. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील…
