जेवणावळी चां निमित्ताने तिन्ही पक्षातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न
महा विकास आघाडीची आज डिनर डिपॉलमसीदिल्ली / महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मधील नाराजाना चुचकरण्यासाठी आज दिल्लीत महाविकस आघाडीच्या नेत्याची एक डिनर पार्टी आयोजित करण्यात आली आहे या डिनर पार्टीच्या निमित्ताने काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते एकत्र येणार आहेतमहा विकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये गेल्या adij वर्षात काहींना काही…
