महाराष्ट्राला बलशाली करूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विजयादशमी- दसरा सणा निमित्त दिल्या शुभेच्छा मुंबई, दि. ४:- विजयादशमी अर्थात दसरा हा आपल्या सर्वांसाठी आनंदाची लयलूट करण्याचा सण. वाईट गोष्टींना दूर करून पुढे जाण्याचा, विजय साजरा करण्याचा क्षण. या सणाकडून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राला बलशाली करण्यासाठी एकजूट करूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजयादशमीच्या पुर्वसंध्येला राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘विजयादशमीचा हा चैतन्यदायी…
