काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर अज्ञाताची पाळत- तुमचाही विनायक मेटे करू अशी धमकी
नांदेड – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे मंत्री असताना त्यांच्या लेटरहेडचा गैरवापरकरून बदनामीकारक बनावट पात्र बनवल्याचा प्रकार स्वतः अशोक चव्हाण यांनीच उघड केला आहे. इतकेच नव्हे तर आपल्यावर पाळत ठेवली जात असून आपलाही विनायक मेटे करण्याची धमकी देण्यात आली आहे या प्रकरणी चव्हाण यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे रीतसर लेखी तक्रार केली…
