कामाठीपुरा रेड लाईट क्षेत्रात कोविड-19 लसीचा दुसरा डोस-वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ शैलेंद्र गुज्जर यांचे विशेष प्रयत्न .
मुंबई-कामाठीपुरातील रेड लाईट क्षेत्रामध्ये COVID-१९ लसीकरणाचे गरज समजून घेण्यासाठी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ शैलेंद्र गुज्जर यांनी शनिवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी कोविड -19 लसीकरणाच्या दुसऱ्या डोसची सेवा देण्यात आली . अपने आप वूमेन्स कलेक्टिव्ह, मंजू व्यास (सी.ई.ओ.) आणि पूनम अवस्थी (फील्ड डायरेक्टर) यांच्याशी संवाद साधून लसीकरण पार पडले . या वेळी डॉ.शैलेश पोळ, डॉ.दर्शन पाटील,…
