लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा करण्याची नीतेश राणेंची विधानसभेत मागणी
मुंबई/ लव्ह जिहाद आणि धर्मांतर यामुळे महाराष्ट्रातील गरीब निष्पाप मुलींचे शोषण होत असून सरकारने हे सर्व थांबवण्यासाठी लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा करावा अशी मागणी भाजप आमदार नीतेश राणे यांनी विधानसभेत बोलताना की आहेअर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना नीतेश राणे यान लव्ह जिहाद आनि धर्मांतर याबाबत आग्रही भूमिका मांडली त्यांनी सांगितले की लव्ह जिहादच्या माध्यमातून…
