राजठाकरेंना दोषमुक्त करण्यास न्यायालयाचा नकार
इस्लामपूर – शिराळा येथील मनसेचे आंदोलन आणि त्यात झालेली दगडफेक या प्रकरणी दोषमुक्त करण्याची राज ठाकरे यांची मागणी अखेर इस्लामपूर न्यायालयाने फेटाळली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा दोषमुक्ती अर्ज इस्लामपूरमधील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने नामंजूर केला आहे. शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडी येथे मध्ये मनसेचे आंदोलन झाले होते. ज्यामध्ये दगडफेकही झाली होती. सरकार पक्षाकडून याप्रकरणी…
