शिवसेना भाजपामध्ये राडेबाजीला सुरूवात
मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा भोवली नारायण राणे यांना अटक मुंबई/ जन आशीर्वाद यात्रेसाठी महाराष्ट्राच्या दोन्यावर आलेले केंद्रीय सुष्म व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या कानाखाली मारण्याची भाषा करताच संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसेना पेटून उठली . त्यानंतर राणेंच्या प्रापटीवर हल्ले सुरू झाले .बंगला, मॉल,पेट्रोल पंप यांना शिवसैनिकांनी टार्गेट केले दरम्यान राणेंवर गुन्हा…
