डरपोक भाईजान – बिष्णोई यांच्या धमकी नंतर शस्त्र परवान्यासाठी सलमान खानने घेतली पोलीस आयुक्तांची भेट
मुंबई/ पंजाबी गायक मुसेवला याची हत्या घडवून आणणारा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिशंनोई यांनी सलमान खान आणि त्याच्या वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली . या धमकीमुळे भाईजान इतका घाबरला आहे की त्याने पोलिसांकडे शस्त्र परवान्याची मागणी केली आहे त्यासाठी त्याने काल पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली .सिनेमात अनेक गुंडांना लोळवणारा भाईजान सलमान खान खाजगी…
