सदाव्रतेच्या कार्यक्रमात नथुराम गोडसेंचा फोटो
मुंबई – आपल्या स्फोटक विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेले वादग्रस्त वकील गुणरत्ने सदावर्ते यांच्या कार्यक्रमात चक्क नथुराम गोडसेंचा फोटो लावण्यात आला त्यामुळे खळबळ माजली आहे : वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले गुणरत्न सदावर्तेयांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महात्मा गांधी यांचा मारेकरी असलेल्या नथुराम गोडसेबद्दल गुणरत्न सदावर्ते यांना पान्हा फुटला आहे. महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याचा आदारार्थी…
