मुंबई महापालिकेवर सत्ताधारी भाजपा- शिंदे गटाचा हल्लाबोल-मुंबई महापालिकेत आयुक्तांची विरप्पण गँग
मुंबई / काल विधानसभेत सत्ताधारी भाजपा शिंदे गटाच्या आमदारांनी मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढताना मुंबई महापालिकेत पालिका आयुक्त चहल यांची विरप्पन गँग सक्रिय असल्याचा आरोप केला आहे.तसेच गेल्या 25 वर्षात महापालिकेत 3 लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.काल विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाली या चर्चेत भाग घेताना भाजप…
