ई विभागातील बबली-बंटीने दारुखान्यात सुरू केली वसुली
मुंबई : (किसनराव जाधव) महानगर पालिकेच्या ई विभाग अंतर्गत येणार्या दारुखाना विभागातील अनधिकृत तसेच अधिकृत कारखान्यात मालक आणि व्यवस्थापक यांना भेटून दंडात्मक कारवाईची भीती दाखवित वसुली सुरु केल्याची धक्कादायक माहिती खास सूताकडून मिळाली आहे.लक्ष्यात ठेवण्याजोगी बाब म्हणजे दारुखान्यात अनेक कारखान्यात नियम बाह्य काम होत असून त्याची माहिती घेऊन हि वसूली सुरु असल्याचे काही लोकांचे म्हणणे…
