सलग १२ महिने होणार मिठी नदीची स्वच्छता
: मुंबई शहराच्या सौंदर्यात भर घालणारी मात्र वाढत्या नागरीकणामुळे कचऱ्याच्या दुष्टचक्रात अडकलेल्या मिठी नदीला मोकळा श्वास घेता येणार असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र शासन तसेच मुंबई महापालिका यांच्या आजवरच्या अथक प्रयत्नानंतर मिठी नदीची स्वच्छता करण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय समूहाने पसंती दर्शविली होती. याच पार्श्वभूमीवर फिनलंड येथील एका मोठ्या उद्योग समूहाने ६ लाख युरोचा निधी मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी…
