निवडणुकीचा पेच
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील दोन आठवड्यात जाहीर करा हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कायदेशीर दृष्ट्या किती जरी योग्य आला तरी ओबीसी आरक्षना शिवाय निवडणुका होऊ द्यायचा नाहीत ही राज्यातील सर्वच राजकीय पक्षांची भूमिका पाहता निवडणुका घेण्याबाबत अडचण आहे . शिवाय पावसाळ्यात निवडणुका घेणे शक्य नाही कारण तसे केले तर पावसामुळे निवडणूक प्रक्रिया राबवणाऱ्या निवडणूक…
