मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या कात्रीत सापडले महाराष्ट्र सरकार
: इकडे आड तर तिकडे विहीर मुंबई(प्रिेतनिधी) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत जी आरक्षणाची तरतूद करून ठेवलीय ती समाजातील गरीब घटकांसाठी आहे पण इथल्या राजकीय पक्षांनी आपल्या स्वार्थासाठी आरक्षणाचा बाजार मांडल्यामुळे आता आरक्षण सरकार आणि विरोधी पश्राची सुधा अवघड जागेवरच दुःखन बनले आहे सरकारने मराठ्यांना दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही त्यामुळे मराठा समाज रस्त्यावर…
