संजय राऊत यांना अटक
मुंबई/ ज्या संजय राऊत यांच्यावर भाजप आणि शिंदे गटाचा रोष होता. त्या संजय राऊत यांना अखेर आज ई डी ने अटक केली.मात्र त्याच्या अटकेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेने आंदोलन केले तर शिंदे गटाने आणि भाजपने आनंद व्यक्त केलाआज सकाळी ई डीचे अधिकारी संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी पोचले आणि तब्बल त्यांनी संजय राऊत यांची साडे…
