तिसरी अजित घोष टी-20 स्पर्धा
महिलांची क्रिकेट स्पर्धा उद्यापासून मुंबई, दि. 12 (क्री.प्र.)- 16 वर्षीय मुलांच्या क्रिकेट स्पर्धेनंतर स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्टस् फाऊंडेशनच्या अजित घोष चषक महिलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेला सोमवार, 14 नोव्हेंबरपासून शिवाजी पार्क जिमखाना आणि माहीम ज्युवेनाईलच्या खेळपट्टीवर सुरूवात होत आहे. ही स्पर्धा 14 ते 18 नोव्हेंबर या दोन दिवशी खेळविली जाणार आहे. मुंबई क्रिकेट…
