ज्योती मल्होत्राचं नेटवर्क उध्वस्त करणार – भारतातील अनेक गद्दार रडारवर
नवी दिल्ली/पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी भारतातील गद्दार युट्युब वर ज्योती मल्होत्रा हिचे अनेक साथीदार तपास यंत्रणांच्या रडावर वर असून त्यातील काहींना उत्तर प्रदेश गुजरात हरियाणा आणि पंजाब मधून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली आहे तसेच ज्योतीचे भारतातील जे नेटवर्क आहे ते पूर्णपणे उध्वस्त करण्याच्या तयारी तपास यंत्रणा आहेतपाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेली हिसारच्या न्यू अग्रसेन कॉलनीत…
