लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला
मुंबई/महाराष्ट्र सरकारची महत्वकांक्षी योजना म्हणून ओळखली जात असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना दोन हप्ते मिळालेले आहेत त्यामुळे या योजनेच्या लाभार्थी महिला तिसऱ्या हप्त्याची वाट बघत आहेत मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे या योजनेत समाविष्ट असलेल्या महिलांच्य बँक खात्यात 29 सप्टेंबरला तिसरा हप्ता जमा…
