सिनेटच्या निवडणुकीत भाजपचा अभापीव चा सुपडा साफ – आदित्य ठाकरेंच्या युवसेनेचा मोठा विजय
मुंबई विद्यापीठाच्या बहुप्रतिक्षित सिनेट निवडणुकींचा निकाल आज अखेर समोर येत आहे. ही निवडणूक गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती. निवडणूक वारंवार पुढे ढकलण्यात येत असल्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते. अखेर या निवडणुकीसाठी २४ सप्टेंबर २०२४ ला मतदान पार पडलं होतं. विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधारकांच्या जागांसाठी ही निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत एकूण 28 उमेदवारांनी अर्ज…
