आता महाविकास आघाडी सरकार भाजप नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार- आरपार ची लढाई सुरू
मुंबई/ किरीट सोमय्या यांनी महा विकास आघाडीतील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढायला सर्वात केल्यानंतर महा विकास आघाडीतील शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष आक्रमक झाले असून त्यांनी आता फडणवीस सरकारच्या काळात भाजपा नेत्यांनी केलेल्या सर्व घोटाळ्यांच्या फायली ओपन करण्याचा निर्णय घेतला आहे . त्यामुळे आता महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी आरपार ची लढाई सुरू झाली…
