ड्रग प्रकरणात साक्षिदारांचा खळबळजनक गौप्यस्फोट प्रकरण दडपण्यासाठी २५ कोटींची डील
मुंबई/ क्रुझ वरील रेव्ह पार्टीत सापडलेल्या ड्रग प्रकरणात नवे नवे खूपसे होत असून वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातील आरोप प्रत्यारोपाचा सामना सुरू असतानाच काल या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साहिल याने सादर प्रकरण दबण्या साठी २५ कोटींची डील करण्याचा प्लॅन होता आणि त्यातील ८ कोटी समीर वानखेडे यांनी मिळणार होते असा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे .साहिल…
