ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर लष्कराच्या सन्मानार्थ मुंबईसह देशभर भाजपाची तिरंगा यात्रा
मुंबई/पाकिस्तान विरुद्ध च्या ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय लष्कराने केलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल आज पासून देशभर लष्कराच्या सन्मानार्थ तिरंगी रॅली काढल्या जात आहेत 23 तारखेपर्यंत रॅली काढल्या जातील दरम्यान आज महाराष्ट्रात काढण्यात आलेल्या तिरंगा रॅली सुन बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान अशा घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या तसेच भारतीय सैन्याच्या शौर्य बद्दल सैन्याचे तोंड भरून…
