ऑपरेशन सिंदूरच्या दसक्याने दहशतवाद्यांचे जम्मू काश्मीर मधून पलायन
श्रीनगर/पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानी दहशतवादी संघटनांनी त्यांचे तळ पीओकेहून हलवण्यास सुरुवात केली आहे. संरक्षण सूत्रांतील अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवादी संघटना आता पीओकेला सुरक्षित आश्रयस्थान मानत नाहीत.एप्रिल महिन्यात पहलमाग येथे नृशंस दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप नागिरक मारले गेले. यानंतर…
