प्रबोधनकार ठाकरे वाचनालय वाचवून टिकवणे आणि वाढविणे महत्त्वाचे ; पत्रकारांची एकजूट आणि भवन निर्मिती हीच विजय वैद्य यांना आदरांजली
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथील मागाठाणे मित्र मंडळ संचालित कै प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय वाचवून ते टिकविणे आणि वाढविणे अतीशय महत्वाचे असून उपनगरचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव, जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला हे विजय वैद्य यांनी सुरु केलेले उपक्रम अविरतपणे सुरु ठेवणे त्याचप्रमाणे उत्तर मुंबई पत्रकार संघ क्षेत्रात पत्रकारांची एकजूट अबाधित…
