गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन; मेरी आवाज ही पहचान है
मुंबई/ आपल्या कोकीळ कंठ आवाजाने तब्बल सात दशके रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे काल सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या ९२ वया वर्षी दुःखद निधन झाले.आणि गेल्या आठ दिवसांपासून कोरना आणि निमोनियशी सुरू असलेली त्यांची झुंज संपली त्यांच्या निधनाबद्दल केवळ भारतवासी नव्हे तर जगभरातील संगीत प्रेमींनी दुःख व्यक्त…
