अहमदाबाद बॉम्ब स्फोट प्रकरणी 38 जणांना फाशीची शिक्षा
अहमदाबाद/ जुलै 2008 मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील 49 दोषींना काल न्यायालयाने शिक्षा सुनावली यामधे 38 जणांना फाशीची शिक्षा तर 11 जणांना जनमठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे26 जुलै २००८ मध्ये अहमदाबाद शहरात २० साखळी बाँबस्फोट झाले होते यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर २०० जन जखमी झाले होते विशेष म्हणजे सुरत मध्ये…
