अमरावतीच्या कुमकुमची ऐतिहासिक कामगिरी: आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत दोन सुवर्णपदके!
अमरावतीच्या एका छोट्याशा गावातून आलेल्या कुमकुमने जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत जागतिक दर्जाच्या खेळाडूंना पराभूत करत दोन सुवर्णपदके पटकावली आहेत. कोणत्याही मोठ्या सुविधा किंवा गॉडफादर नसताना, केवळ जिद्द आणि कष्टाच्या जोरावर तिने भारताचे ऑलिंपिक तिकीटही निश्चित केले आहे.सोशल मीडियावरील आभासी स्टार्स आणि अभिनेत्यांच्या मागे धावणाऱ्या तरुणाईसाठी कुमकुमने एक नवा, खरा आदर्श निर्माण केला आहे. मातीतील या…
