गणेशोत्सव मंडळ स्वयंसेवकांनो आपत्कालीन परिस्थितीत लढण्यास सज्ज व्हा!
श्रीगणेशोत्सव मंडळांच्या स्वयंसेवकांनामुंबई महापालिका देणार प्रथम प्रतिसादकआपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षणप्रत्येक मंडळातील किमान ८ ते १० स्वयंसेवकांना मिळणार प्रशिक्षणमुंबई, ः गणेशोत्सवात सुरक्षितता राखण्याच्या मुंबई महापालिका प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या किमान ८ ते १० सदस्यांना प्रथम प्रतिसादक आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण देणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांनी उत्सव साजरा करताना कोणती काळजी घ्यावी, आपत्ती उद्भवू नये यासाठी…
