मुंबादेवी 223 ब्लॉक अध्यक्ष कै. नितीन रेडकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
मुंबई : दक्षिण मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी, मुंबादेवी 223 ब्लॉकचे अध्यक्ष कै. नितीन रामचंद्र रेडकर यांचे काल सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले.सार्वजनिक जीवनात जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे कार्य करणारे कै. रेडकर यांनी बी विभागातील समाज विकासात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.या कठीण प्रसंगी रेडकर परिवारास ईश्वर…
