मुंबईतील पालिकेची निवडणूक पावसाळ्यानंतर
मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायलयाने एक महत्वाचा आदेश दिला आहे त्यानुसार ज्या भागात कमी पाऊस पडतो त्या भागात तत्काळ निवडणुका घ्याव्यात आणि ज्या भागात अधिक पाऊस पडतो त्या भागात पावसाळ्यानंतर निवडणूक घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत . त्यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होणार आहेत कारण तिथे कमी…
