पहिल्या टप्प्यात देशभर उत्साही मतदन महाराष्ट्रात ५५.२९ टक्के
मुंबई/लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात सरासरी 60 टक्के मतदान झाले तर महाराष्ट्रातील ५ लोकसभा मतदार संघात सरासरी ५५.२९ टक्के मतदान झालेमहाराष्ट्रात सर्वाधिक ६५ ट क्के मतदान गडचिरोली_ चिमूर मध्ये झाले.तर सर्वात कमी मतदान नागपूर मधे ४७ ट क्के झाले.महाराष्ट्रात जरी कमी मतदान झाले असले तरी ईशान्य भारतात ६५ ट क्क्याहून अधिक मतदान झाले पश्चिम बंगाल मधे…
