अँटॉप हील येथील बेकायदा चिकन शॉपवर पालिकेची कारवाई
मुंबई/ अँटोप हील च्या कोकरी आगार परिसरात काल पालिकेच्या विशेष पथकाने बेकायदेशीर रित्या चालणाऱ्या सहा चिकन शोपवार कारवाई केली यावेळी दुकानातल्या एका कामगाराने पालिका अधिकाऱ्यांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस घटनास्थळी येताच त्याने पळ काढलाअँटॉप हिल आगर भागात बेकायदेशीर चिकन शोप चालवली जात असल्याची माहिती पालिकेला मिळाली होती सादर माहिती मिळताच पालिकेचे विशेष पथक…
