कर्करोग रुग्णांचे सक्षमीकरना साठी झटणारी – CPAA पुनर्वसन केंद्र
मुंबई- कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) चे पुनर्वसन केंद्र कर्करोगाच्या रूग्णांसाठी एक आशा आणि सशक्तीकरणाचे किरण आहे, ज्यामुळे पेशंट यांना आर्थिक स्वातंत्र्याद्वारे त्यांचा सन्मान आणि स्वाभिमान पुन्हा मिळउन दिला आहे . श्रीमती मंजू गुप्ता यांनी 1987 मध्ये स्थापन करून, हे केंद्र रूग्णांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्रिय ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. याची माहिती देण्यासाठी श्रीमती अलका…
