काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे आता एन्काऊंटर सुरू
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे आता एन्काऊंटर सुरू झाले आहे लष्कराने 14 दहशतवाद्यांची हिट लिस्ट जारी केली असून चार दिवसांपूर्वी सोफियामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर आज गुरुवारी पुलवामांमध्ये आणखी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला त्यामुळे पहलगाम हल्ल्याशी संबंधित अजून आठ दहशतवादी शिल्लक असून त्यांचा कसून शोध सुरू आहे.पहेलगाम हल्ल्यानंतर अवघ्या १५ दिवसातच लष्कराने आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानातील नऊ…
