८ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा ? राज ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल
मुंबई – मालवण मध्ये ८ महिन्यनपूर्वी उभारलेला आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेमुळे आता राजकारण चांगलेच तापले आहे . काँग्रेसने केंद्र आणि राज्य सरकारवर खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे तर हा पुतळा कोसळलाच कसा असा सवाल राज ठाकरेंनी केला .महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मालवण समुद्र…
