अजमेर सेक्स स्कँडल मधील ६ दोषींना जन्मठेप !
अजमेर- 1992 साली संपूर्ण देशात गाजलेल्या अजमेर सेक्स सकँडल मधील सहा आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तब्बल 32 वर्षांनी या सेक्स कॅण्डलचा निकाल लागला.1992 साली राजस्थानातील अजमेर मध्ये शंभरहून अधिक मुलींचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून नंतर त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता या घटनेतील काही मुलींनी नंतर आत्महत्याही केल्या…
