महाविकास आघाडीचा शनिवारचा महाराष्ट्र बंद मागे – काळ्या फिती बांधून मूक आंदोलन करणार
मुंबई – देशातील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ शनिवारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला होता . मात्र या निर्णयाच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेवर शनिवारचा बंद बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने सांगितल्यामुळे शनिवारचा बंद मागे घेण्यात आला आता केवळ तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून महाविकास आघाडीचे नेते आंदोलन करणार आहेतमहाविकास आघाडीने शनिवारी (दि.२४) पुकारलेला बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या…
