दिशा सालीयान मृत्यू प्रकरणी एस आयटी चौकशी अहवाला वरून सत्ताधारी आक्रमक
मुंबई/अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची सेक्रेटरी दिशा सालियान हिच्या हत्येची चौकशी करणाऱ्या एस आय टी अहवालाचे पुढे काय झाले असा सवाल करीत सत्ताधारी महायुतीच्या आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातला त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहेअभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्ये नंतर त्याची सेक्रेटरी दिशा सालियान हिचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता.या प्रकरणी , या घटनेने…
